पातुर येथे ऐतिहासिक दसरा मैदानावर 25 फूट उंच रावण दहन सोहळा पार पडला

Khozmaster
4 Min Read

पातुर तालुका प्रतिनिधी श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचा दरवर्षीचा ऐतिहासिक उपक्रम रामलीला प्रात्यक्षिकाने जिंकली पातुरवाशीयांची मनेपातुर तालुका प्रतिनिधी पातुर येथील श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऐतिहासिक अशा रावण दहन सोहळ्याचे आयोजन व्यायाम शाळा आणि दसरा महोत्सव समितीचे वतीने रेणुका गडाच्या पायथ्याशी दसरा मैदानावर करण्यात आले होते यावेळी रावणाचे दहन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी बाळापुर विधानसभा माजीआमदार बळीरामजी सिरस्कार, काँग्रेसचे प्रदेश सचिव नेते प्रकाश भाऊ तायडे, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, डॉ. ओमप्रकाश धर्माळ, दिगंबर खुरसडे ,प्रा. विलास राऊत, ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले, श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे मार्गदर्शक भोजराज सिंह बायस, वसंतराव नाईक चे प्राचार्य संजय सौंदळे, चंदू वस्ताद वानखडे, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, पातूर ठाणेदार हरीश गवळी, पोलीस उपनिरीक्षक हर्षल रत्नपारखी,प्रकाश इंगळे, पातुर पंचायत समितीचे माजी सभापती बालू भाऊ बगाडे, जगदंबा संस्थानचे अंबादास देवकर, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय ढोणे, संजय यादव, गटविकास अधिकारी डॉ.उल्हास मोकळकर ,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष राजु उगले, गणेश गाडगे, विजय काळपांडे, गजानन पोपळघट, डॉ. किरण खंडारे, सचिन ढोणेआदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होतीया प्रसंगी देवींची महाआरती प्रा विलास राऊत, गोपाल राऊत, मंगेश राऊत, संजय राऊत, आकाश गाडगे यांच्या संचाने मधुर आवाजात गायन केली तर गोंधळ कार्यक्रम उदय गवळी, राम वाडी, निंबोळे यांनी सादर केला यासोबत सिने कलावंत गजानन पोपळघट यांनी व्यसनमुक्ती वर एकपात्री प्रयोग सादर केलाश्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेतील तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिव यादव अक्षय तायडे, दर्शन पेंढारकर यांच्यासह इतर कर्तबगारांचा सत्कार श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाया प्रसंगी गोपाल गाडगे आणि किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या प्राचार्य सौ. जोत्सना गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण केले या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच धर्माचार्य गजानन महाराज दहीकर गुलाब बाबा संस्थान काटोल यांनी प्रखर असे व्याख्यान सादर करून उपस्थितांच्या शरीरामध्ये रोमांच उभा केला

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गाडगे यांनी तर प्रास्ताविक देवानंद गहिले आणि आभार प्रदर्शन श्री सिदाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष राजु उगले यांनी केलेया कार्यक्रमाला राजेश आवटे, श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे मंगेश गाडगे, ज्ञानदेव गाडगे, गजानन उगले, अंकित बायस, प्रभाकर मेसरे, बंटी भाऊ गहिलोत, काशीराम उगले, सागर कढोणे, दिगंबर फुलारी, कैलास उगले, संतोष खंडारे, अशोक गाडगे, मधुकर गाडगे, संजय यादव, वासुदेव गाडगे, बळीराम बंड, बाबुराव गणेशे, अरुण देवकर, मनोहर उगले, रंजीत बायस, प्रकाश इंगळे, गणेश इंगळे, गणेश बंड, विजय राऊत, अजिंक्य निमकंडे, निखिल इंगळे, संजय गाडगे, महेश बंड, प्रशांत निलखन, विलास वळकुटे, संतोष माहोकार, बाळू वडतकर, रवी श्रीनाथ, चंद्रकांत अंधारे, आकाश गाडगे, चंदू बारतासे, गजानन बारतासे, डॉक्टर सुनील आवटे, शेषराव फुलारी, निरंजन बंड,

सुरेश देशमुख, शितल ठाकूर, दीपक उमाळे, शंकर देशमुख, राम राठोड, शालिग्राम भराडे, सचिन बारोकार, दीपक इंगळे , निशांत बायस, सतीश वानखडे, कार्तिक डिके, राहुल उमाळे, सुनील हजारे, मनोहर फुलारी, योगेश फुलारी ,आनंद तायडे, महादेव तायडे, गणेश तायडे, यांच्यासह श्री सिदाजी व्यायामशाळेचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे.

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *