वीज तारांची चोरी

Khozmaster
1 Min Read

नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : तालुक्यातील वडाळी शेतशिवरातून वीज वितरण कंपनीचे ८० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम वीज तारांची चोरी झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत गुरुवारी नांदुरा पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वीज कंपनीचे अभियंता श्रीकृष्ण समाधान राजस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी वडाळी शिवारात जियासेठ शेख जमीर व भारत त्रंबक वक्टे यांच्या शेतातील महावितरण कंपनीचे डीपीवरील लघु दाब वाहिनीचे ८० हजार रुपये किंमतीचे अल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *