तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ह .भ .प. गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर यांना ह .भ .प. म्हातार बाबा शिंदे खनेपुरीकर यांच्य पुण्यतिथी निमित्त वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानीत केला आहे जिल्ह्यातील सर्व भाविक मंडळ आणि ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे आणि अभंग भगवान महाराज सावंत यांच्या पुरस्काराने दरवर्षी वारकरी भूषण प्रदान करण्यात येतो .सन 2022 साठी ह .भ .प. गुरुवर्य आनंद गडकर बाबा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे
Users Today : 61