प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -:आमदार. राजेश पाडवी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले असून आपल्या वाहनात विद्यार्थ्यांना परीक्षा ठिकाणी शाळेत वेळेवर पोचविले .
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी हे शहादा येथून कार्यक्रम आटोपून बोरद मार्गे परतत असताना मोड कडेल दरम्यान बस नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी रस्त्यावर तात्काळ उभे होते . आमदार यांनी गाडी थांबवत विचारणा केली . विद्यार्थ्यांनी आमदारांना बस बंद पडली परीक्षेची वेळ होत आली आहे असे सांगितले , आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ तीन – चार खाजगी वाहने मागून 50 च्या वर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाठविले . तळवे रस्त्यावरील काही गावात या बसची येण्याची प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना रिक्षा केली .
व काही विद्यार्थ्यांना आपल्या गाडी बसवेत शाळेतील परीक्षा केंद्रावर पोचविले .
आमदार राजेश पाडवी यांनी सतर्क व मदतीचे कार्याने विद्यार्थी परीक्षेत वेळेवर पोहोचल्याने शैक्षणिक नुकसान ठरले आमदारांचे.. या मदत कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे .
Users Today : 41