प्रतिनिधी बार्शीटाकली इरफान अंजुम यांनी लिहलेली इंग्रेजी व्यकरण पुसताकाचे नुकताच मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले वर्ग दहावी मध्ये विध्यार्थ्यांना इंग्रेजी व्यकरण महत्वा समजता इरफान अंजुम यांनी इंग्रेजी व्यकरणा ची पुस्तक लिहली आहे सदर पुसताकाचे विमोचन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंडेशोन स्टेडिस ची पालक सभा मध्ये करण्यात आले सदर पुस्तक हे वर्ग 10 वि च्या ग्रामर वर आधारित असून विध्यार्थ्यांन साठी उपयुक्त ठरणार आहे सडे पुस्तकाचे विमोचन च्या वेळी रियाजुल हक इरफान अंजुम जहेद उर रहेमान अनस सर नाझीम सर अतिफ सर तन्वीर सर मुजीब बेग मोहम्मद बेग शाहिद इक्बाल खान राहुल्लह खान झिया सर आदी शिक्षक बांधव पालक व विध्यार्थी यांची उपस्थिती होती,या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शान जाहेद सर यांनी केले या वेळी मोठ्या संख्याने नागरिकांची उपस्थिती होती,,,,
Users Today : 5