अकोला जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना 100% पिक विमा/ 40 हजार हेक्टरी मदत जाहीर करा ….

Khozmaster
2 Min Read

मुर्तिजापूर (भूषण महाजन) -रा. कॉ जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मोहोड यांची मागणी मुर्तिजापूर (भूषण महाजन) – अकोला जिल्ह्या मध्ये अतिवृष्टी, ढग फुटी, व सतत चा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतातली पिके पिवळी पडली असून 100% खराब झाली आहे.तसेच अनेक पिके पुरात वाहून गेली आहे अनेक शेतकऱ्यांन च्या शेतातला सोयाबीन काडून ठेवलेल्या सोयाबीन चे ढीग वाहून गेले आहे दिनांक – 08/10/2022 पासून ते आज 12/10/2022 रोजी अकोला जिल्ह्याच्या अनेक भागा मध्ये ढग फुटी व मुसळधार पाऊस पडल्या मुळे शेतातली पिके 100% खराब झाली आहे सरासरी पेक्शा जास्त प्रमाणत पाऊस पडल्यामुळे जमिनीच्या पाण्याची लेवल प्रमाणापेक्शा जास्त झाल्यामुळे अकोला जिल्हा तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे तरी शासनानी/ सरकार ने अकोला जिल्हा तात्काळ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांनच्या सर्व पिका करिता तसेच सर्व पिक विमा शेतकरी बांधवाना 100 % पीकविमा नुकसान भरपाई म्हणून पिक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांन करिता मंजूर करावी तसेच अकोल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 40 हजार रुपय हेक्टरी शासन / सरकार तर्फे मदत जाहीर कारण्यात यावी अकोल्या जिल्ह्या मध्ये गेल्या 8 दिवसा पासून ते आज रोजी सुद्धा अकोला जिल्ह्या मध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे म्हणून अकोला जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच पिक विमा सुद्धा सर्व पिकांना 100% मंजूर करण्यात यावा म्हणून मा. ना श्री.एकनाथ जी शिंदे C.M म. रा.विभागीय आयुक्त साहेब अमरावती,जिल्हाधिकारी साहेब अकोला,उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर यांना रा. कॉ जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मोहोड यांच्या उपस्थित मध्ये ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले निवेदन पाठवत्या वेळी रा. यु. कॉ शहर अध्यक्ष शुभम मोहोड,रा. यु. कॉ स्टेशन विभाग अध्यक्ष राज मनोज तिवारी, सबुर अम्बार,तिलक तिवारी, हर्षल शिरसाठ, करण कोटलवार, शान गायकवाड, सिद्धार्थ तेलगोटे, हिमांशू वानखडे, इमरान, साबुर अमार्, अवि मोहौड, शिवम खंडेलवाल, लकी ठाटे, प्रथमेश् गावंडे, अनिकेत गावंडे, सौरभ थोरात, संकेत मोहोड, आकाश मोहोड, गिरीश अवघळ, लाला देशमुख, राजू देशमुख,अंकुश पांढरे, बिपीन चोरपगार, युवराज मोहोड, रा. यु. कॉ शहर उपाध्यक्ष संदीप घाटे, शुभम गावंडे, लकी थाटे, आयुष निंबोळकर, पार्थ घोडेश्वर, प्रथमेश बढे, राजू गावंडे, प्रदीप पाटील, पवन इंगोले, शेक वहिद, इब्राहिम भाई,सलीम खान, कासीद भाई, मो. शबीर यश तोडले उपस्थित होते

 

0 9 4 7 6 3
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *