तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे श्री बालाजी महाराज यात्रेची परंपर अजय भाऊ शिवरकर मित्र मंडळ वैदु सामाज युवा मंच देऊळगाव राजा जंगी कुस्ती स्पर्ध यशस्वी रीतीने पार पडला सर्व पैलवानांचे सर्व प्रमुख पाहुण्यांचे व गावकऱ्यांचे सहकार्य व पाठिंबा दिल्यामुळे मनापासून आभार सालाभरा प्रमाणे याही वषीॅ देऊळगाव राजा येथे वैदू समाज युवा मंच गांवकरी सहकार्याने सर्व पैहेलवानांनी व क्रिडाप्रेमी रसिकांनी या सुवर्ण संधीचालाभ घेतला व कार्यक्रमची शोभा वाढवली या जंगी कुस्ती स्पर्ध मुलींनी सुद्धा सहभाग घेतला आहे
Users Today : 4