पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण जाहीर

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडत आज जाहीर झाले ते याप्रमाणे पंचायत समिती मूर्तिजापूर अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता तेल्हारा अनुसूचित जाती महिला अकोला अनुसूचित जमाती महिला पातुर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला बाळापुर सर्वसाधारण तर बार्शीटाकळी व अकोट सर्वसाधारण महिलाकरीता आरक्षण निश्चित करण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश द्वारे कळविले आहे पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पार पडली यावेळी पंचायत समिती सदस्य राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नागरिक उपस्थित होते

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *