संशया पद मुर्तू प्रकरणात जामीन अर्ज ना मंजूर

Khozmaster
1 Min Read

चिखली तालुक्यातील मोजे शेलुद तेथील मयत चंद्रकांत गुलाबराव सुरडकर या तरुणाच्या संश्यास पद मुर्तूच्या प्रकरणात आत्महत्येस प्ररुत केल्याचा प्रथम दर्शनी अपराध क्र.824/2022चिखली पोलिस ठाण्या मार्फत दाखल झाला त्यातील फिरियादिने दिलेल्या तक्रारीत नमूद तेरा आरोपी पैकी नऊ आरोपी अटक असून बाकी चार आरोपी पैकी दोन आरोपींनी दिनांक.3/10/2022 व 4/10/2022 रोजी अनुक्रमे किरकोळ फोजदारी अर्ज क्र.347/22व 348/22 असे अनुक्रमे अटक पूर्व जमानिती साठी बुलडाणा सत्र न्यायालया मधे दाखल केले होते व तसेच अटक असलेल्या आरोपींनी सुध्दा जामीना साठी दिनांक. 4/10/2022 रोजी किरकोळ फोजदारी अर्ज क्र. 350/22 दाखल केला होता सदर तीन्ही अर्जावर रीतसर सुनावणी होऊन दिनांक.10/10/2022 रोजी विद्यमान न्यायालयाने त्यावर आदेश पारित केला त्या आदेशा नुसार सदर आरोपींचे तिन्ही अर्ज ना मंजूर करण्यात आले.

 

0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *