पातुर संजय धनाडे यांनी केला पाठपुरावा … कोरोणा काळात चीकन मटन व्यवसायिकांना दिला आधार पातुर तालुका:महाराष्ट्रात करोना काळात हिंदू खाटीक समाजातील मटन,चिकन व्यवसायीकांना होत असलेल्या अन्यायाची माहिती मा.राज्याचे अतिरिक्त प्रधान सचिव मंत्रालय मुंबई मनोज सौनिक यांना देण्यात आली. वेळीच दखल घेत मटन चिकन ला जिवणावश्यक दजाॅ देऊन संबंधित सर्व यंत्रणेला माहिती दिली.. डॉक्टरांनी सांगितले नुसार मटन, चिकन,अंडी हे करोना या रोगांवर गुणकारी असते पण त्यावेळी यंत्रणा ही फार जबाबदारी संपूर्णपणे हाताळत होती.पोलिस, महानगरपालिका,इतर मटन, चिकन, अंडी चे दुकान बंद करून माल घेऊन जात..त्यांमुळै करोनाग्रस्तांना उपयुक्त असा आहार मिळत नव्हता अशी माहिती सतुर सतुरसेना च्या माध्यमातून संजय धनाडे मा.मनोज सौनिक यांना कळविण्यात आले नंतर लगेच मोबाईल च्या माध्यमातून तात्काळ माहिती दिली त्यानंतर लगेचच मटन, चिकन अंडी मासे यांना जीवनावश्यक वस्तूंच्या दर्जा देऊन पार्सल व्दारे पुरवठा करण्याचा आदेश दिला त्या मुळे अनेक करोणाग्रस्तानां जिवनदान मिळाले…व शासन निर्णय काढला…या निमित्ताने आज मंत्रालयात सतुर सेना महाराष्ट्र अध्यक्ष संजय धनाडे यांनी कार्यकर्त्यांसह सत्कार केला.. यावेळी दयाप्रसाद सोनकर,दुबेजी,, माकोडे, पवार,विल्हेकर,ढोके,कंटाळे,आदमने , संजय गोतरकर व समाज बांधव आदी उपस्थित होते .
Users Today : 12