कास्तकार फाउंडेशनची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी..दिपक मापारी, रिसोड वाशिम जिल्ह्यातील खरडून गेलेले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता. प्रशासनास वेळोवेळी लेखी पत्राद्वारे विनंती केली. जिल्हा नुकसानग्रस्त यादीमध्ये सामावून घ्यावे अशी विनंती केली असता आपल्या जनसामान्यांच्या सरकारने ती मागणी मान्य केली. परंतु अद्याप सुद्धा शेतकरी राज्याच्या हातात. आर्थिक मदत मिळाली नाही. काही दिवसावर दिवाळी हा सण येत आहे. परंतु राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात. म्हणून आर्थिक मदत सरळ हाताने आपल्या सरकारच्या काळात दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी जेणे करून शेतकरी राज्या सुद्धा आनंदामध्ये दिवाळी सण साजरा करेल. व लवकरात लवकर नुकसानभरपाई ची आर्थिक मदत अदा करावी. अशी नम्र विनंती सदर निवेदनातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचे कडे कास्तकार फाऊंडेशन च्या वतीने अध्यक्ष बाजड यांनी केली
Users Today : 4