रिसोड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे ट्रकचे नुकसान..!!

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड शहरातील मालेगाव नाक्यापर्यंत चे काम सुरू आहे. काम स्थंगतीने सुरू असल्याने येथील वाहन धारकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असाच प्रकार या मार्गावरील चापेश्वर मंदिरासमोर पाहायला मिळाला १२ ऑक्टोंबर च्या रात्री राज्यस्थानहून ग्रॅनाईट घेऊन जाणारा ट्रक नांदेडच्या दिशेने जात होता. चाफेश्वर मंदिरासमोरील खड्ड्यामुळे आदळून त्याची बॉडी तुटली सुदैवाने ट्रक पलटी झाला असून कुणालाही इजा झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले.१३ रोजी सायंकाळी उशिरापर्यंत हा ट्रक तिथेच होता, दरम्यान ट्रक रस्त्याच्या मधोमध थांबल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला..

 

0 9 3 7 2 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *