सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान दिवाळीच्या आत नुकसानभरपाई देण्यात यावी

Khozmaster
2 Min Read

न दिल्यास दिवाळीच्या दिवशीआंदोलन करू – सिध्दार्थ जाधव संदिप म्हस्के (दे.राजा) 

सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिवाळीच्या आत नुकसानभरपाई देण्यात यावी सिंदखेडराजा तालुक्यात दिलं १२,१३,अक्टोंबर रोजी झालेल्या ढगफुटी वादळा सहीत अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन कापूस तुर मका फळबाग पालेभाज्या फुल मुळे व शेडनेट सहीत पिकांचे पुर्ण नुकसान झाले आहे नदी आणि नाल्या काठच्या जमिनी खरडुन गेल्या आहेत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हीरावुन घेतला गेला आहे तरी राज्य सरकारने सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर करावी दिवाळी सणाच्या आधी मदत जाहीर न झाल्यास दिवाळी सणाच्या दिवशी च सिंदखेडराजा तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवासी नायब तहसीलदार श्री वह्राडे यांच्या कडे निवेदन देण्यात आलेलेल्या निवेदनात लिहिले आहे उपस्थित सिद्धार्थ जाधव राजेंद्र अंभोरे एड संदीप मेहेत्रे संदीप देशमुख सरपंच संतोष आडे पंचायत समिती सदस्य लखन देशमुख आरिफ चौधरी कैलास मांटे सिद्धू भाऊ गव्हाड शिवा दादा पुरंदरे दीपक राजे जाधव प्रल्हाद वाघमारे कदीर कुरेशी भागवत देशमुख नामदेव राठोड मंत्री घनश्याम केळकर यशवंत झोरे चंद्रकांत बनसोड अनिल मेहेत्रे आतिश राठोड सतीश भोजने नियामत पठाण शाकीर खान प्रकाश कुहिरे दिलीप राठोड अमर जाधव राजेश बुरुकुल बन्सी पवार सुधाकर चव्हाण विनोद राजेश चव्हाण ओंकार पवार चव्हाण गणेश मांटे दत्ता भालेराव कनीलाल ठाकरे मेहबूब खान रोशन खान सय्यद रईस सय्यद तारीक मौलाना चंदू खान रोशन खान शेख साहिल शेख रशीद साहिल खान रशीद खान यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते निवेदन देते वेळी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते…

0 9 4 6 0 2
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *