तालुका प्रतिनिधी ,दत्ता हांडे
अजय भाऊ शिवरकर मित्र मंडळ वैदु सामाज युवा मंच देऊळगाव राजा
जंगी कुस्ती स्पर्ध यशस्वी रीतीने पार पडला सर्व पैलवानांचे सर्व प्रमुख पाहुण्यांचे व गावकऱ्यांचे सहकार्य व पाठिंबा दिल्यामुळे मनापासून आभार ..सालाबादा प्रमाणे याही वषीॅ देऊळगाव राजा येथे वैदू समाज युवा मंच गांवकरी सहकार्याने सर्व पैहेलवानांनी व क्रिडाप्रेमी रसिकांनी या सुवर्ण संधीचालाभ घेतला व कार्यक्रमची शोभा वाढवली या जंगी कुस्ती स्पर्ध मुलींनी सुद्धा सहभाग घेतला आहे.
Users Today : 54