बेलुरा ढगफुडीने अस्मानी संकटाने बळीराजाला दिवाळी अंधारात

Khozmaster
1 Min Read

बेलुरा ढगफुडीने अस्मानी संकटाने बळीराजाला दिवाळी अंधारातअकोट प्रतिनिधी विशाल गवई अकोट तालुक्यामधील बेलुरा येथील आदिवासी गावांमध्ये दिनांक १० व ११ला झालेल्या अतिवृष्टी ढगफुटीमुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान होऊन सुद्धा आजपर्यंत या गावाला कुठल्याच आमदार पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी कुठलीच पाहणी सुद्धा केली नाही तसेच या गावाला संपूर्ण दिवाळी अंधारमय झालेली असून संत्रा सोयाबीन कपाशी या पिकाचे अतोनात नुकसान झाले ,असून पुरामध्ये गुरे ढोरे, बकऱ्या शेतामधील शेती उपयुक्त सर्व स्पिंकलर सट बाकीचे साहित्य वाहून गेलेले आहे झालेल्या ढगफुटीचे नुकसान दिवाळीच्या आधी भरपाई नाही मिळाले तर अन्यथा अन्य त्याग उपोषणाला बसणार असे जाहीर आव्हान केलेले आहे,

 

 

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *