जिल्हा परिषद उर्दू प्रा शाळा येथे टाय बूट बेल्ट चे वाटप
पिंपळखुटा प्रतिनिधी पिंपळ खुटा : आरिफ खान पठाण ग्राम पंचायत सदस्य यांचे तर्फे शाळेतील मुलांनां टाय बूट बेल्ट वाटप करण्यात आले यावेळी पिंपळखुटा गाव चे सरपंच शाळेच्या मुख्याध्यापक अयाज खान मराठी शाळेच्या मुख्याध्यापक झाडे अरविंद काळे नेमाडे दांदळे गावातील मांडली आदी उपस्थित होते.
Users Today : 11