अकोला: जुने शहरातील रहिवासी मांडेकर परिवारातील कन्या श्रेया ज्ञानेश्वर मांडेकर हिने B.D.S. परिक्षा उत्तीर्ण करून डॉक्टर झाली असल्याने परिवारा तफै कौटूबिंक कौतुक सोहळाचे आयोजन दि. १४ ऑक्टोबंर रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. प्राथ. शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड विराजमान होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र वानखडे, डॉ. राजेश काटे, टिचर पेंशन्यर फोरम चे अध्यक्ष जयंतराव घाटोळ उपस्थित होते.
सौ. शर्वरी महाजन यांनी भक्तीमय भावगिताने कार्यक्रमाचे वातावरण चैतन्यमय करून जेष्ठ महिला तफै कुमारी श्रेयाच्या यशाब६ल कुंकम तिलक लावून पारिवारीक व सामाजिक अतिथी गणाकडून सत्कार सोहळा उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात घेण्यात आला.
यावेळी मान्यवरानी मनोगता मध्ये संयुक्त कुंटूबातही भरघोष शैक्षणिक यश संपादन करता येते हे श्रेयाने स्वकर्तृत्याने दाखवून दिल्या ब६ल हा पारिवारीक सत्कार होणे अत्यंत आवश्यक होते. याब६ल आयोजकाच्या कल्पनाशक्ती ला दाद दिली. कार्यक्रमाच्या टण्यात संतोष देशमुख यांनी सत्यस्थितीवर आधारीत क्हाडी कवितेचे अलंकार युक्त गायन करून कार्यक्रमाचा स्तर उंचावला. या भरीव कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल मांडेकर यांनी केले, संचलन तेजसिंग मोहता यांनी उत्कृष्टरित्या करून आभार प्रदर्शन सुधीर महाजन यांनी केले.