बाळासाहेबांची शिवसेना नांदुरा शहर संघटक पदी जितेंद्र जुनगडे

Khozmaster
1 Min Read
नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : बाळासाहेबांची शिवसेना नांदुरा शहर संघटक पदी जितेंद्र जुनगडे यांची निवड करण्यात आली सदर निवड बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजूभाऊ गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हा प्रमुख शांतारामभाऊ दाणे यांच्या आदेशानुसार उपजिल्हाप्रमुख संतोषभाऊ डिवरे, तालुकाप्रमुख सुनील जुनारे, माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नांदुरा शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. यावेळी उपतालुकाप्रमुख संतोष लाहुलकर, उपतालुकाप्रमुख रवी इटखेडे, उपतालुकाप्रमुख संदीप पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर खोंदले, विधानसभा प्रवक्ता अर्जुन तांगळे,युवा सेना शहरप्रमुख राज सुसरे, महिला आघाडी शहर प्रमुख सरिता बावस्कार, शहर उपप्रमुख संजय मेहसरे, महिला आघाडी उपशहरप्रमुख प्रज्ञा तांदळे, युवा नेते शुभम ढवळे, महादेव सपकाळ, सोशल मीडिया तालुकाप्रमुख प्रतीक सोळंके, देवेंद्र जयस्वाल, शुभम राठी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
0 8 9 4 5 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *