सतिश मवाळ
मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर आधारभूत केंद्र सांभाळण्यासाठी एक पशुधन पर्यवेक्षक अधिकारी असुन 6 गावचा या दवाखान्यात अंतर्गत समावेश आहे.
लंपी सारख्या महाभयंकर बिमारीमध्ये एक अधिकारी कसा सांभाळणार ,असे विरिष्ठ अधिकारी सांगतात तर सर्व सामान्य लोकांनी कोणाकडे समास्या माड्यावयात सर्व सामान्य शेतकरी शेतमजूर सोयबीन हंगामात गुंतला असुन नैसर्गिक सकाटाचा सामना करत आहे.व लंपीच्या रोगांवर उपचार साठी हजारो रुपये खर्च करत आहे.व शासकीय अधिकारी कारणे सांगून वेळ काढू पना करत असुन पाहिजे त्या प्रमाणामध्ये कर्तव्य करत नाही .
कासार खेड गावांमध्ये ८ दिवस उलटुनही कळबेश्वर आधारभूत केंद्र चे आधिकारी न आल्यामुळे बैलांचे खानेपिणे बंद होत असून ,व पाय सुजत आहे.
तसेच मंगेश मवाळ गणेश मवाळ रमेश म्हेसरे अंभोरे विजय मवाळ दिनकर मवाळ ऋषी मवाळ इ गावातील बर्याच जनावरांना झालेल्या असून काही जनावरे बरे झाले व शेकडो जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मेहकर तालुक्यातील बहुतांश पशुवैद्यकीय सेवक,डाॅक्टर,पशुधन पर्यवेक्षक,पशुवैद्यकीय आधिकारी ह्या जागा रीक्त असल्या तरी शासनाने तात्पुरत्या स्वरूपात नेमणुक करून कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
सध्या लप्पी सारख्या रोगांवर जिवांचे रान करून प्राव्हेट पशुसेवक कमी पैशामध्ये ज्यास्तित ज्यास्त गावमध्ये जाऊन दिवस भर काम करत आहे.व शासकीय अधिकारी वेळ काढू पना करून कारणे सांगत आहे. लप्पी सारख्या महारीमुळे पशुधन शेतकरी हैराण झाले असून शासकीय अधिकारी मुख्यालय मध्ये दिसत नाही.
प्राव्हेट क्काॅट्रेक बेसीस वरचे शासनाने नेमणुक केलेले कर्मचारी जिवांचे रान करुन जास्तीत जास्त गावांत जाऊन लंपी,व काही लस देण्याचे काम कमी पगारात मध्ये करीत आहेत परंतु पशुवैद्यकीय आधिकारी आधिका-यांना ब-याच ठीकाणी कारणे देऊन ह्या निमशासकीय कर्मचारी यांना गावो गावी पाठवून जनावराची फोटो व गावातील बाधित लिस्ट मागवून स्वतः ट्रीटमेंट करत असल्याचे वरिष्ठांना सांगत आहे .त्यामुळे गावांना भेटी देत नसल्यामुळे लंपीरोगा सारखा महाभयंकर रोग डोके वर काढतांना दिसत आहे . व अणेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत यावर शासनाने मेहकर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यावर लवकरात लवकर उपाययोजना करुन योग्य त्या लस व लंपीवर उपयुक्त औषधांचा पुरवठा करण्यात यावा . शासनाने कामचुकार अधिकार्याकडे लक्ष देऊन मुक्या जनावरांना या पासुन वाचवावे अशी मागणी
पशुपालन शेतकऱ्यांकडून
होत आहे .
कासारखेड मध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव
Leave a comment