अकोट ता प्रतिनिधी:किनखेड पुर्णा ता.येथे 2800 एकर जमीन असुन येथिल 90% टक्के जमीन पुरपीडी व अतिवृष्टी मध्ये गेली आहे . शेजारी असनारे गावात शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले मात्र किनखेड पुर्णा गावातील शेतकरयांना अनुदाना पासुन वंचित ठेवण्यात सदर प्रकारणाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले त्यांच्या कडुन कोणतेही सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नाही अधिकारी हे उडावाउडविचे उत्तर देत आहे म्हणून सदर प्रकरण *महाराष्ट्र राज्य भाजपा सरचिटणीस व अकोला पुर्व लोकप्रीय , धडाकेबाज, शेतकरी नेते आमदार रणधीर सावरकर* यांना भाजपा कार्यकर्ता व किनखेड येथील शेतकरी यांना भाऊंना निवेदन दिले व आमदार साहेबांनी समधित अधिकारी यांना फोन मंगळवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खातात अनुदान जमा करावे असे रोखठोक असे निर्देश दिले शेतकऱ्यांसोबत कोणत्याही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.निवेदन देण्यासाठी *जिल्हा उपाध्यक्ष (सोशल मीडिया) -श्रीकांत गाडेकर* बुथ- प्रमुख अनिल भाऊ ईगंळे व युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष- नितीन भाऊ गोडंचचोर किनखेड पुर्णा सरपंच बाळुभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबाराव ईगंळे,मोहन ईगंळे, संतोष धनबनर,दयाराम गोंडचवर,रितेश चोपडे, संतोष शास्त्री,चेतन ईगंळे, विनायक धनबनर लखन ओईबे व शेतकरी उपस्थित होते
Users Today : 14