डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ वणी रभापुर येथे सी एस पी ओ राठोड साहेब यांचा भोंगळ कारभार

Khozmaster
2 Min Read

सी  पी ओ राठोड साहेब यांच्या दुर्लक्षामुळे हजारो हेक्टर जमीन पळीत डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे करोडो रुपयांचे नुकसान प्रतिनिधी संतोष गवई अकोला जिल्ह्यातील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ सर्व जगात प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते याच विभागातील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ वनी रंभापुर मुख्य बीज उत्पादन अधिकारी राठोड साहेब यांच्या अंडर मध्ये ४ ते ५ हजार हेक्टर जमीन आहे परंतु राठोड साहेब यांच्या भोंगळ कारभारामुळे व दुर्लक्षामुळे हजारो हेक्टर जमीन पडीत व शेती मध्ये पाणी थांबले असल्याचे चित्र दिसून येत आहे हजारो एक हेक्टर जमीन पडीत असल्यामुळे करोडो रुपयांचे शासनाचे नुकसान सी एस पी ओ राठोड साहेब करीत आहेत असे चित्र दिसून येत आहे वनी रंभापुर ब्लॉक ढगा ब्लॉक कोठारी ब्लॉक राजापूर ब्लॉक निपाणा ब्लॉक कुरण खेड ब्लॉक पहाडपुर ब्लॉक अनवी मिर्जापुर ब्लॉक बोरगाव मंजू ब्लॉक या सर्व ब्लॉक ची जमीन पडीत असल्या मुळे सी एस टी ओ राठोड साहेब हे कर्तव्यावर कसूर करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे या अगोदर सुद्धा पहाडपुर ब्लॉकची 50 ते 60 हेक्टर जमीन जंगली जनावरांनी उध्वस्त केली असून लाखो रुपयाचे नुकसान झाले होते व बोरगाव मंजू ब्लॉकचे लोखंडी गेट पस्तीस ते चाळीस हजार रुपयांचे चोरी गेले असतांना सुद्धा राठोड साहेब यांनी कोणत्याच प्रकारची चौकीदार वर व इन्चार्ज वर कारवाई केली नाही व पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुद्धा केली नाही एवढे मोठे नुकसान होऊन सुद्धा राठोड साहेब हे स्पष्टपणे दिसून येत आहेत की हे लाखो रुपयांचा शासनाला चुना लावत आहेत असे दिसून येते ‌यावर माननीय कुलगुरू कुल सचिव साहेब लक्ष देतील का सी ए‌ स पी राठोड साहेब व इन्चार्ज चौकीदार यांच्यावर कारवाई करतील का असे जनतेचे लक्ष लागलेले आहे

 

0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *