उमेश इंगळे यांची रुग्णसेवक संघटनेच्या प्रदेश महासचिव पदी निवड

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढीअकोला :- सामाजिक कार्यात व रुग्णसेवक सेवेत सदैव कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली उमेश इंगळे हे सदैव रुग्णांच्या मदतीसाठी धाऊन जातात रुग्णसेवक सारखे दुसरे महान कार्य नाही या महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा प्रविण भोटकर सर यांच्या बिद्रवाक्याला अनुसरून उमेश इंगळे है सदैव कार्यरत आहेत त्यांचे कार्य पाहता महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांनी थेट लंडनहून उमेश सुरेशराव इंगळे यांची महाराष्ट्र राज्य महासचिव पदी निवड केली आहे आपल्या निवडिचे श्रेय ते महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर, रुग्णसेवक संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक सचिव भिमेश मुतुला, डॉ सय्यद अयाज आली, रुग्णसेवक संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे जगताप जाधव, यांना देतात त्यांच्या निवडी बद्दल रुग्णसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय गांवडे, जिल्हा महासचिव समिर खान, जिल्हा सचिव सतीश तेलगोटे यांनी त्यांचे अभिनंदन केले

 

0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *