बुलढाणा येथे राजमाता महिला को-ऑप सोसायटी तसेच राजाशिवछत्रपती मार्शल आर्ट अससोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या 3 री तिसरी राज्यस्तरीय राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट अजिंक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये लाठी काठी दांडपट्टा तलवारबाजी तिहेरी दांडपट्टा भाला भवरा नानचाकू पारंपारिक कुऱ्हाड दंडशस्त्र मेस खोपेश चक्रम शिवकालीन मर्दानी खेळ आयोजित करण्यात आले होतेयामध्ये राजेश खांडेभराड सर यांच्या मार्गदर्शनात स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीच्या विद्यार्थी निलेश शिवरकर वय दहा वर्ष आयुष भालेराव स्वराज शिंदे ऋषिकेश चव्हाण अरुण शिवरकर अक्षय कव्हळे गौरव रायलकर या सहा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर प्रांशू सोळंके आर्यन पवार मयुरी थेटे आचल कव्हळे हरिओम रामाने अभिषेक चव्हाण रुद्र बोंद्रे या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल पटकावले या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण शिवाजीराजे जाधव तसेच बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे जेष्ठ चिरंजीव युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संपादक रणजितसिंह राजपूत बुलढाणा येथील ज्येष्ठ विधीज्ञ अँड जयसिंगराव देशमुख ज्येष्ठ विधी तज्ञ अँड राजसाहेब पाटील संघटनेचे शिवाजीराव चव्हाण अकोला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 8