शिवसेनेत आणखी एका वाघाची भर

Khozmaster
1 Min Read

मूर्तिजापुर तालुका प्रतिनिघी. (मोहम्मद रिज़वान सिद्दीकी ) येथिल बाळासाहेबांच्याशिवसेनेत आणखी एका वाघाची भर मागील आठववड्या राष्ट्रवादी काँग्रेस ला राम राम करून माझी न. प. अध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करीत सर्वांनाच आचार्ययाच्या धक्काच दिला.  सर्वप्रथम मूर्तिजापूर येथे आगमन झाल्यावर तालुका प्रमुख दीपक पाटील दांडळे यांच्या हस्ते बाळासाहेबाची शिवसेना जनसंपर्क कार्यालयावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून माझी नगरसेवक द्वारकप्रसाद दुबे, व माझी नगरसेवक भारत जेठवानी यांनी सुद्या आपली हजेरी लावून पुष्पगुच्छ देत पुढील वाटचाली करीत शुभेच्छा दिले . नंतर न. प.मूर्तिजापूर ला कार्यालयाला सर्व शिवसैनिक सोबत जाऊन न.प मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शहरातील रस्ते व विविध गोष्टीवर चर्चा केल्या. नंतर रोशन जमीर बाबा च्या दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात आली.         तालुका सचिव रवींद्र प्रजापति, सोशल मीडिया प्रमुख स्वप्निल जामनिक, उपतालुकाप्रमुख निर्भय खरबडकर, प्रवीण भटकर, शहर प्रमुख कन्हैया भैया कनोजे युवतालुका प्रमुख वैभव पाटेकर , वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका प्रमुख निलेश टिटूकळे तसेच सर्कल प्रमुख प्रवीण घोरमाडे, शरद हेंगड, विवेक मोहोड, गोपाल मोहोळ, हरिनाम सिंग बजहिरे, पंकज टेकाडे, शुभम जाधव , विनोद ठाकरे, सुधीर वाडे, गोपाल अवघड, सुनील राजनकर, देवानंद लबडे, महादेव इंगोले, अतुल इंगोले गजानन बडे, आधी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थि

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *