चोंढी येथील पुलाचे काम थातुर मातुर पद्धतीने. निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्याचा गावकऱ्यांचा आरोप

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी अमोल सोनोने

पाढुणाॅ:- पातुर तालुक्यातील चोंडी येथील गावाला लागून असलेल्या पुलाचे काम निकृष्ट पद्धतीने चालू असुन अंदाज पत्रकार नुसार चालू नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. अनेक वर्षापासून हा पुलाचे काम प्रलंबित असून येथील सदर नवीन पूलअवशक पाहिजे होता.मात्र अधिकारी यांचा मिलीभगत मुळे हा पुल थातूरमातुर पद्धतीनें करण्यात येत आहे. पुन्हा जैसे थे परिस्तिथी होण्याची स्तिती आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग मधील काही अधिकारी व कंत्राटदार यांच्या मनमानी कारभारामुळे व मिलीभगत मुळे सदर पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असून त्यावर गावकऱ्यांनी आरोप केलेला आहे. सदर कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे सेमिस्ट माती असलेली रेती सदर कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा लोहा वापरण्यात आलेला नाही .सदर कामांमध्ये कमी प्रमाणामध्ये सिमेंटचा वापर होत आहे. व कमी प्रमाणात काम करण्यात येतं असल्याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर काम हे पूर्ण नियमनानुसार चालू असल्याचे सांगितले मात्र सदर काम हे कोणत्याही अंदाज पत्रकानुसार चालू नसून सदर कामांमध्ये कंत्राटदार व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे बोगस पद्धतीने व निकृष्ट पद्धतीनें काम करण्यात येत आहे .त्यामुळे सदर काम हे तत्काळ थांबून कंत्राप्तराचे देयाक अदा करू नये असे गावकऱ्यांनी आरोप केले आहेत.

 

 

पुलाचे काम हे पुर्ण निकृष्ट दर्जाचं चालू आहे. सदर कंत्राट दाराला सागितले आहे. मात्र यवर कोणीही ऐकायला तयार नाही. कामावर पुर्ण निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरण्यात येत आहे. व लोहा सुध्हा वरण्यात येत नाहीं. त्या मुले वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन सादर काम थांबवावे.

बबन काळपांडे गावकरी

अवकाळी पाऊसामुळे सबंधित ठेकदराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या मध्ये त्यांचे सिमेंटचे पाइप सेंटरींगचे सहीत्या पाऊसामुले वाहुन गेले आहे. पाऊसाला असल्या मुळे सदर काम थाबवण्यात आले होते. मात्र आता सबंधित ठेकेदाराला काम चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

 

राजेश नवलकर उपविभागीय अधिकारी सार्वजानिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी अकोला

 

सदर ठिकाणीं मोठ्या पुलाची आवश्यकता असल्या असल्या मुळे सदर ठिकाणीं पुलाची डाग डुजी का करण्यात येतं आहे

अकोला वाशीम जिल्ह्यात जोडणार आहे जिल्ह्याचा शेवटचा मार्ग आहे व मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्या मुळे जैसे थे परिस्तिथी होण्याचा शक्यता आहे.

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *