शहादा कलाल समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला

Khozmaster
0 Min Read

शहादा कलाल समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार समाजात आलेली शिथिलता ही घालवली पाहिजे. दोन वर्षात कोवीड ने बरेच काही शिकविले. आज आपण एकमेकांचा समोर आहोत हेआपले भाग्यआहे.या काळात विद्यार्थि वविद्यार्थीनींनी घेतलेली मेहनत ही कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन समाज अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांनी केले.

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *