इतक्या वर्षांत आ सौ श्वेताताई महाले यांनी सोनार समाजाची दखल घेतली

Khozmaster
2 Min Read

सोनार समाज अध्यक्ष अशोक डहाळे चिखली : आतापर्यंत अनेक अल्पसंख्य समाजाचे नेते होउन गेले . परंतू त्यांनी कधीही अल्पसंख्याक समाजाला न्याय्य देण्याचे काम केले नाही . आमचा सोनार समाज हा अती अल्प समाज आहे. संख्या बळावर आधारित आजच्या राजकरणात अल्प समाज कोणत्याही खिजगीनतीत नसतो. सोनार समाज किंवा सोनार समाजासारखे इतर अतिशय अत्यल्प असणारे समाजाची लोकसंख्या कमी असल्याने राजकरणात त्यांना तेव्हढे महत्व दिले जात नाही .परंतू चिखली मध्ये सोनार समाजाला समाज मंदीर मिळण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 वर्षे थांबावे लागले. आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी दखल घेतली म्हणून हे शक्य झाले असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणसाला न्याय देण्याचे काम आ सौ श्वेता ताई महाले पाटील या करीत असल्याचे प्रतिपादन सोनार समाज अध्यक्ष अशोक डहाळे यांनी चिखली शहरात सोनार समाज मंदीर भूमिपूजन प्रसंगी केले.चिखली शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सोनार समाज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक डहाळे अध्यक्ष सुवर्णकार सोनार समाजतर यावेळी मा पंडितदादा देशमुख, शहराध्यक्ष भाजपा,अॅड. मंगेश व्यवहारे, ज्येष्ठ भाजप नेते , अजय कोठारी अध्यक्ष धनश्री नागरी पतसंस्था  शिवाजीराव देशमुख उपजिल्हा प्रमुख शिवसेना विलास घोलप शहर प्रमुख शिवसेना ,मा. सुहास शेटे, माजी नगराध्यक्ष, मा सुधिर चेके पाटील, शिवराज पाटील, मा. सौ. सुनीताताई भालेराव, शहराध्यक्ष महीला आघाडी  मा. सागर पुरोहित, शहराध्यक्ष युवा मोर्चा  अॅड. संजय सदार, तालुकाध्यक्ष लीगल सेल मा. सुदर्शन खरात मा. सुभाष अप्पा झगडे मा. सौ अर्चना खबूतरे मा.सौ. ममताताई बाहेती मा शैलेश बाहेती, अनुप महाजन मा.युवराज भुसारी, शहर सरचिटणीस मा. महेश लोणकर, शहर सरचिटणीस  मा. सचिन कोकाटे, शहर सरचिटणीस मा. सुभाष अप्पा झगडे मा. हरिभाऊ परिहार  दिलीप मेहेत्रे उपशहर प्रमुख दिपक मगर युवा सेना शहर प्रमुख संदीप लोखंडे उपाध्यक्ष, युवा मोर्चा , महेश वानेरे अरूण डहाळे श्रीकांत टेहरे प्रमोद देहरे हरी सोळंकी महेश केवट देविदास सुरोशे महेश केवट महेश व्यवहारे गोपाल राऊत राहुल जाधव  यश भाला राजकुमार शर्मा अरूण डहाळे विजय तिवारी सिद्धेश्वर जोशी , विलास भुतेकर इत्यादि उपस्थित होते..

0 9 4 6 6 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *