तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी श्यामभाऊ उमाळकर आज मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण मेहकर तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचे सोयाबीनचे जे नुकसान झाले या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी व विम्याचे तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी आग्रही मागणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने
Users Today : 14