मुर्तिजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांना निवेदन

Khozmaster
1 Min Read

मुर्तिजापुर  :-  यावर्षी अनियंत्रित व अनियमित पावसामुळे विक्रीसाठी आणलेला   सोयाबीन व इतर माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधे पावसाने भिजला. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले. यापुढे असे नुकसान होवु नये याकरिता   कृषी उत्पन्न बाजार समितीने  शेतक-यांसाठी ताडपत्र्यांची व्यवस्था  त्वरीत  करावी. याबाबतचे निवेदन प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजुभाऊ वानखडे,जनमंचचे तालुकाध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे, स्वाभिमानी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष कैलास साबळे, न्यु यंग क्लब  फार्मर्स गृपचे अध्यक्ष सुबोध बंग यांच्या वतीने बाजार समितीचे सचिव  मडगे साहेब यानां  जनमंचचे तालुकाध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे यांनी  दिले.

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *