झोपेत असलेल्या इडी सरकारने, शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपासल्याने दिवाळी अंधारात – राहुलभाउ बोंद्रे

Khozmaster
5 Min Read

ओला दुष्काळ जाहीर करा चिखलीत कॉग्रेसचेे डफडे बजाओ अतिवृष्टीने सोयाबीनची नासाडी, जमीनीही खरडुन गेल्या कोटयावधीचा गाजावाजा करूनही, आनंदाचा षिधा वाटप रखडलाशेतक-यांना विमा कंपन्याकडुन तात्काळ विमा दयावा आनंदाचा षिधा दिवाळीतच लाभार्थ्यांपर्यंत पोहचवाकपाषिचे प्रचंड नुकसान, भाजीपालाही सडला  चिखली: राज्यातील शेतकरी नैसर्गीक संकटाने पुरता खचलेला असतांना त्याला मदत देण्याबाबत षिंदे,फडणवीस सरकार फारसे ईच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेत पिके वाया गेली आहेत हे सरकारला दिसत नाही का? असा प्रतिप्रष्न उपस्थित करीत दिवाळीच्या तोंडावर सरकार शेेतक-यांना मदतीचा हात देईल अषी अपेक्षा होती परंतु षिंदे,फडणवीस सरकार शेतक-यांच्या बाबतीत असंवेदनषिल व शेतकरी विरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर करीत नाही. जिल्हयातील शेतक-यांची अवस्था यंदा अंत्यत बिकट झाली असुन अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुलडाणा व चिखली तालुक्यातील शेतकरी तर नैसर्गीक संकटामुळे हतबल झाला आहे. षिंदे, फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजुन मिळालेला नाही. पंचनामे करण्यातही निर्ढावलेले प्रषासन ढिम्म असुन परतीच्या पावसानेही शेतक-यांच्या हातातांेडाषी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन तहसिल प्रषासनाला देण्यात आले. तर झोपेत असलेल्या इडी सरकारने, शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपासल्याने दिवाळी अंधारात जाणार असल्याची जळजळीत प्रतिक्रीया जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यावेळी दिली.आज झोपेचे सोंग घेणा-या ईडी सरकारला खरबडुन जागे करण्याबरोबरच शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपसणा-या सरकारच्या विरोधात आज तहसिल कार्यालयावर तालुका कॉग्रेसच्या वतीीने डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. जिल्हा कॉग्रेस कमिटीची अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, निसर्गाने यावर्षी शेतक-यावर अवकृपा केली, जिल्हयातील बुलडाणा, चिखली सह काही भागात अतिवृष्टी झाली, त्यात शेतातील उभे पिक वाया गेले. सोयाबीन, कपाषी, तुर, मका, बाजरी पिके हातातून गेली, फळबागा व पाले भाजांनाही या पावसाचा फटका बसला, पषुधनाचे नुकसान झाले, राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेष दिले परंतु स्थानिक पातळीवर प्रषासन कागदावरच पंचनामे करत असल्याचे निर्दषनास येत आहे. जे काही पंचनाामे होत आहेत ते वस्तुस्थिीती पाहुन केले जात नाही, यात शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. राज्य सरकारने मदत दिल्याची घोषणा केली पणं ही मदतही तुटपूंजीच आहे, आणी ती सुध्दा अदयाप शेतक-यांना मिळालेली नाही. अतिवृष्टी नंतर शेतक-यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतक-यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.यावेळी तहसिल कार्यालया समोर डफडे आंदोलनाने परीसर दुमदुमून गेेला होता, तर ऐन दिवाळी व भाउबीजीच्या प्रसंगी सुध्दा शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने या दफडे बजाओ आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, कुणाल बोंद्रे, डॉ.सत्यंेद्र भुसारी, अषोकराव पडघान, सचिन बोंद्रे, डॉ. माोहमद इसरार, जगन्नाथ पाटील, पांडुरंग पाटील भुतेकर, महिला कॉग्रेसच्या विजयाताई खडसन, संगिताताई गाडेकर, विद्याताई देषमाने, अनिताताई घुगे, युवक कॉग्रेसचे राम डहाके, किषोर सोळंकी, पप्पु जागृत, बाळु साळोख, किषोर कदम, प्रदिप पचेरवाल, रफिक सेठ, दिपक खरात, राजु रज्जाक, विजय गाडेकर, गोकुळ षिंगणे, दिपक थोरात, शहजादअली खान, गजानन परिहार, अर्जुन गवई, कैलास खराडे, खलील बागवान, रामधन मोरे, जक्का भाई, डॉ. संजय घुगे, डॉ. अमोल लहाने, साहेबराव पाटील, साहेबराव आंभोरे, बिदुसिंग इंगळे, सुनिल पवार, मदनराव म्हस्के, गणेष जवंजाळ, हनुमान थोरात, विजय सोनवाल, दत्ता करवंदे, प्रकाष राठोड, ज्ञानेष्वर पंचागे, संजय गिरी, अमोल मोरे, इम्रान शेख, रामेष्वर भुसारी, समाधान आकाळ, प्रविण पाटील, मुकेष भंडारे, प्रकाष तायडे, देविदास लोखंडे,विलास चव्हाण, शेख बबलु, अंकुष गुंजकर, षिवलाल चव्हाण, कैलास जंगले, अनंथा जाधव, अक्रम खासाब, लक्ष्मण भिसे, श्रीकृष्ण इंगळे, श्याम सावंत, गजानन खंडारे, पंजाबराव गायकवाड, प्रदिप वाघ, आरिफ शेख, विष्णु सोळंकी, अजाबराव इंगळे, बंडु कोल्हे, दिनकर मोटेकर, तात्याराव इंगळे, सरफराज खान, गजानन घाडगे, अमोल सुरडकर, हानी सोनवाल, प्रदिप कोल्हे, नाजिम खान, षिवलाल चव्हाण, मुरलीधर कदम, संतोष ठेंग, पंढरीनाथ क्षिरसागर, महादु भालेराव, आत्माराम राठोड, याच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, कृउबास पदाधिकारी, तथा तालुका व शहर महिला कॉग्रेस, युवक कॉग्रेस, एन.एस.यु.आय. सेवादल, अल्पसंख्या सेल, किसान कॉग्रेस, मगासवर्गीय सेल, सोषियल मिडीया, वाहतुक सेल, सहकार सेल, डॉक्टर सेल, सोसायटी संचालक, ग्रामपंचातचे सरपंच, उपसरंपच सदस्य, यासह कॉग्रेसचे विविध विभाग सेल व फ्रटलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिीती होती.

 

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *