नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : भारतीय संस्कृतित दिवाली हां प्रकाशाचा आनंदाचा सुखाचा काळ एक मकांसोबत घालवण्याचे घगोडघोड खाणयाचा सुगंधाचा सण घरातील लहान थोर मंडळी. गरीब श्रीमंत सर्वच जण या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. यानी मितानी नवीन कपड़े ,फराळ, मिठाई फटाक्यांची आतिशबाजी एकंदरीत आनंदाची लूट या सणाच्या निमित्ताने आपण करत असतो.परंतु आपल्या आजुबाजुला असणारी स्थलांतरित, पोटाची भूख भगविणयासाठी घरदार,नातेगोते,प्रांत सोडुन मजुरी करता भटकणारी माणसं आनंद दिल्याशिवाय आपण आनंद उपोभोगणं हि आपली संस्कृति आहे याच विचारातुन नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने या वर्षी वंचित आणि गरजू कुटुंबासोबत दिवाळी साजरीकरूण सामाजिक बांधिलकी जपत समाजात आदर्श निर्माण केले. नारी शक्ति सेवा फाउंडेशन ने वाढती ठंडी बघता फुटपाथवर वास्तव करनारया वंचित कुटुंबातील लहान मुले, महिला व पुरुषांना उबदार कपडयांसह दिवाळीनिमित्त मिठाईचे वितरण करूण दिवाळीचा आनंद घेतला या वेळी संस्थापक अध्यक्षा कु.सुमय्या अली, नारी शक्ति आकांशा यादव, किरण वानखडे, अश्विनी बोरकर, मिष्ठी वानखडे, पूजा यादव, सविता शिंदे आदि उपस्थित होते
Users Today : 100