लोणार तालुक्यातील सर्व अल्पसख्याक समाजातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास प्रपत्र ड योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावे.

Khozmaster
1 Min Read

विनोद पाटील तेजनकर ,तालुका प्रतिनिधी लोणार लोणार ग्रामीण व शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (घरकुल)चे प्रपत्र ड च्या यादीनुसार पात्र झालेल्या लाभार्थ्यां च्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायात च्या कार्यालयात प्राप्त असून त्या मधील अल्पसंख्यांक घटकातील पात्र लाभार्थ्यांचे घरकुल चे उद्दिष्ट पूर्णपणे देण्यात आलेले नाही परंतू इतरान्न घरकुलाच्या बांध कामाकरिता पहिला हप्ता त्वरित लाभार्थ्यांच्या बैक खात्यात निधी देऊन घरकुल चे बांधकाम सुरु झाले. फक्त अल्पसंख्यांक समाजाचे घरकुल योजने चे लाभाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही असा का?हा प्रशन निर्माण झाला आहे .याचा विसर तर पडलां नाही ना. की जाणून बुजून हा काम होत नाही ना!हा सभ्रम अल्पसंख्यांक समाजात निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष दिल्यास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल चा लाभ अल्पसंख्याक समाजाला नियमानुसार घरकुल बांधकाम सुरु करण्यात यावे असे ना झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने राष्ट्रावादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्य वतीने आंदोलन छेडण्यात यईल .असे निवेदन समिती लोणार ला देण्यात आले आहे. या वेळी मो लुकमान कुरेशी जिल्हाकार्या अध्यक्ष राष्ट्रावादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग. मो तौसिफ़ खान लतिफ खान् लोणार तालूका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग. व इतर कार्यकर्तें उपस्तित होते.हा विवेदन गटविकास अधिकारी मार्फत वरिष्ठांना पाठविण्यात आले.

 

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *