अंतर्गत मातृतीर्थ अग्री अलाईड प्रॉडक्ट कं लि च्या वतीने सर्व सदस्य व शेतकर्यांसाठी दिवाली स्नेहमिलन

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा हवामान तज्ञ मा. पंजाबराव डख, यांनी हवामानातील बदल व पिकांच्या नियोजनाविषयी सांगितले. ईश्वेद कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ऊद्योजक मा. संजय वायाल, स्वरातीम विद्यापीठाचे डॉ गजानन झोरे यांनी शेतीउद्योगातील संधी व आधुनिक शेती ईंधनशेती या विषयावर मार्गदर्शन केले. मातृतीर्थ फाउंडेशन सिंदखेड राजा च्या वतीने वेगवेगल्या क्षेत्रात आपल्या कार्या चा ठसा उमटवून उल्लेखनीय कार्य करणारे, मातृतीर्थाचे नाव उज्वल करणाऱ्या सन्मानमूर्ति मान्यवरांना, मातृतीर्थ भुषण पुरस्काराने सम्मानित करन्यात आले. यात प्रामुख्याने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवुन हजारो शेतकर्यांना पीकांचे योग्य नियोजन व अवकाली पावसाच्या परीस्थीतीपासुन पीकाचं होणारं नुक़सान टाळण्यास निस्वार्थपणे मदद करनारे मा. पंजाबराव डख यांना सन्मानित करण्यात आले . ईश्वेद बायोटेकच्या माध्यमातुन याभागाचा कायापलट करण्याचं स्वप्न पूर्ण करणारे संजय जी वायाळ यांना यांना सन्मानित करण्यात आले.   मा. जगनराव ठाकरे यांना सामाजिक उपक्रम व शैक्षणिक क्षेत्रातील कारयाबददल (मरणोत्तर), अपघात असो की आपत्ति, आपल्या जीवाची पर्वा न करता अगदी निःस्वार्थपणे सदैव तत्परतेने पुढे होऊन आतापर्यंत शेकडो लोकांचे प्राणवाचवण्यात मदत करण्याबाबत सन्मानित करण्यात आले मा. बुध्दु चौधरी कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *