सतीश मवाळ
मेहकर एड्स यात्रा, पर्यावरणाची आरोग्य बेटी प्रश्न बेटी बचाव व जन आंदोलन महाराष्ट्र संवाद डॉ. पवन चांडक व नितीन शेवळकर यांनी परवा, शेगाव, नाशिक, पुणे, मुंबईपर्यंत जनोत्सव यात्रा सुरू केली. विविध सामाजिक संस्था आश्रम अनाथ स्कूल तीर्थक्षेत्र हॉस्पिटलला भेट देत आहेत विविध विषय शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
भारतीय डॉक्टर पवन चांडक ८३०० किलोमीटरपेक्षा जास्त फरक करताना भारतातील ११ स्थानिक चौकी, स्कॉटलंड, जर्मनी व फ्रान्स समोर देशाची यात्रा केली. अशा या ध्येयवेढ्या यात्रेचे मेहकर नगरीत आज २८ तारखेला ०६ तारखेला आगमन झाले. त्यांचे स्वागत महेशचे परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषजी लोहिया यांनी केले. त्यानंतर बाळाजी मंदिर संवाद यात्रेचे आगमन झाले. संपूर्ण विश्वस्त मुंदडा व संचालक उमदे त्यांचे शाल व श्रीगणेश सत्कार केले. नंतर श्री मुरार सर, सुधीर मूले, जयदीप दलाल, अशोक इंन्नानी, दिलीप तोष्णीवाल, संजय भा व इंद्रजीत सावजी यांनी संवाद साधला. थेट संवाद यात्रेचे डॉक्टर पवन मंत्री यांच्या होमिओ हॉस्पिटलला आगमन. पोट डॉक्टर पवन मंत्री, सौ. ज्योती मंत्री, सौ. साधना नवगजे, सौ. रमादेवी इन्नानी, सौ. रेखा मंत्री, सौ. मनीषा मंत्री अशा अनेक महिलांनी संवाद साधला. नंतर संवाद यात्रा जाणेफळ कडे रवाना.
Users Today : 21