०३ कोटी ९५ लक्ष रु.किमतीच्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते  – २९ /१०/२०२२ रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील ग्राम अंभोडा येथे धर्मवीर आ. श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मौजे अंभोडा ते उमाळा रस्ता सुधारणा करणे रु ०२ कोटी ५० लक्ष रुतसेच नाबार्ड २७ अंतर्गत – बुलडाणा जिल्ह्यातील व तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ ई ते पळसखेड, दहिद बुद्रुक, अंभोडा,हतेडी बुद्रुक, येथील संरक्षण भिंतीसह लहान पुलाचे बांधकाम करणे अंदाजे किंमत ०१ कोटी ४५ लाख रुपये अशा एकूण ०३ कोटी ४५ लक्ष रु किंमतीच्या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, यावेळी सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, भाजपा तालुकाप्रमुख सुनील देशमुख, युवासेना उपतालुका प्रमुख हरिदास कड, अंभोडा- झरी येथील सरपंच विद्याताई संदीप भुसारी, उपसरपंच कांताताई पवार,सागवन उपसरपंच देवानंद दांडगे,शिवसेना विभाग प्रमुख राजू राऊत,शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटील,शिवसेना उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पवार, शिवसेना शाखाप्रमुख अरुण तायडे, शिवसेना उपशाखाप्रमुख नारायण पवार, युवा सेना शाखाप्रमुख जीवन तायडे, युवा सेना उपशाखाप्रमुख शंकर तायडे, सुरेश मामा भोपळे,यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक श्री शंकरराव तायडे,श्री गजेंद्र दळवी,श्री विष्णू शेळके, श्री रमेश तायडे, श्री रामराव पवार,श्री अशोक पवार, श्री चतरुबा तायडे,श्री बाबुराव जाधव,श्री राजू पवार,श्री महादेव भुसारी, श्री काशीराम तायडे, श्री हरिदास पवार,श्री गोपाळा तायडे, श्री गजानन गवते, यांच्यासह अंभोडा झरी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तथा अंभोडा, झरी तसेच पंचक्रोशितील गावकरी मंडळी उपस्थित होते ….!

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *