देशसेवेचा सद्गुणांचा विचार अंगी बाळगावा – पप्पु जागृत

Khozmaster
1 Min Read

चिखली: स्वातंत्र लढयात देषभक्तीची भावना अंगी बाळगुन स्वातंन्न्यासाठी झगडणारे व राज्य कारभारातुन देषसेवा करणारे देषाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, एकतेसाठी व देषासाठी आत्म बलीदान करणाÚया देषाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी स्व. इंदिराजी गांधी यांच्या सद्गुणांचा विचार अंगी बाळगुन देषसेवा करावी असे प्रतिपादन चिखली शहर युवक काॅगे्रसचे अध्यक्ष निखील उर्फ पप्पु जागृत यांनी चिखली काॅग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमात काढले.

स्थानिक चिखली येथील बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या जनसेवा कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी वल्लभभाई पटेल व इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी याप्रसंगी चिखली शहर युवक काॅगे्रसचे अध्यक्ष निखील उर्फ पप्पु जागृत, भारत खासभागे, प्रकाष राठोड, अॅड.प्रषांत देषमुख, आष्विन जाधव, संजय गिरी, लक्ष्मण भिसे, शेख साबीर शेख शब्बीर, प्रकाष काळवाघे, दिनेष गवते, दौलतराव ताठे, सुगदेव जवंजाळ, साहेबराव सपकाळ, चतरसिंग बिबने, तेजराव सुरगूडे, रविंद्र सुरगुडे, दिनकर काळवाघे, प्रल्हाद नरोटे, विजय गवते यांच्यासह असंख्य कार्येकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *