रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा हिवरखेड मधे सनातन कालापासुन कार्तीक मासामधे काकड आरती पहाटे पाच वाजता पासुन प्रभूनाम स्मरण व टाळ वीना मुंदूगाचे ढोलाचे भजनाने गावात भक्तीमय झाल्यासारखे दिसून येते गावातील शंकर सस्थान देवळीवेस, भवानी माता मंदीर, चंडीका माता मंदीर मोठा महादेव सस्थान, तसेच गावाचे आराध्य दैवत असलेल्या मूख्य वीठ्ठल रुखमीनी मंदीरामंधे पहाटे पाच पासुन वीठ्ठल नामाचा तसेच भक्तीचीया पोटी बोध काकडा ज्योती ! पंचप्राण जीवे भावे ओवाळु आरती ।। नंतर देवाला संत नामदेवाचा अभंग दुध पीयो मोरे गोपाल लाला दूध पीयो मोरे गोंवीद लाला।। या भजनाने परमात्म्याला साकडे घालतात वीठ्ठल मंदीरात दररोज नविन जोडप्याना वीठ्ठलाचा अभिषेक प्रथम पुजेचा मान देन्यात येतो यासाठी सत्यदेव गीर्हे शंकरराव देशमूख, नागपुरे गूरजी,परसराम राऊत विठ्ठलमहाराज तेल्हारकर, प्रकाश बोंबटकार अजय सदानी, आनंद बोहरा या विठ्ठलरुखमीनी मंदीर समीतीचे ट्रस्टीचे अधीपत्याखाली कार्यक्रम होतात आज प्रथम पुजेचा व अभीषेकाचा वारकरी मान म्हनुन गायक टाळकरी कैलास वसू ,परीवारास मिळाला असून काकडा आरती झाल्यानंतर वसू परीवारा कडून काकड्यातील वारकर्याना चहा नास्ता देन्यात आला. तर मंदीर ट्रस्टी कडून कैलास वसू सौ वसू या परीवाराचा सत्कार करण्यात आला .गावात प्रदक्षणे द्वारे प्रत्येक मंदीरावर मोठे बारगण येथील सरस्वती ढोलाचे वारकरी मंडळ वाजत गाजत काकड आरतीने गावातिल मंदीराववर प्रदक्षना करते तर शंकर सस्थान देवळी येथे सूद्दा काकड आरतीमधील सामिल वारकर्याना दररोज चहा फराळाची व्यवस्था हर दिनी वेगवेगळा वारकरी करत असतो महीनाभर चालनार्या काकड आरतीचा समारोप कार्तीक पौर्णिमेला भडांरारुपी महाप्रसादाने होतो
Users Today : 25