तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा 18वर्षाच्या नंतर परत एकत्रित आलो गेट टुगेदर या कार्यक्रमांतर्गत आज आमचे मित्र विविध क्षेत्रात कार्यरत आहे म्हणून आम्हाला सर्व मित्रांना आनंद होतो परंतु कसलेही गर्व न करता आज देऊळगाव राजा येथे गेट टुगेदर या कार्यक्रमात सहभागी झाले डॉक्टर वकील पोलीस एस आर पी कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक व माजी सर्व शेतकरी मित्र सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन
Users Today : 21