प्रतिनिधि ( शुभम ढवळे) जिला अमरावती मधील दहीगांव माहेर असणारी एका विवाहितेला जीची सासरवाडी अकोला जिलातील मलकापुर आहे तीचे आईवडीलांनी नारी शक्ति सेवा फाउंडेशनला तक्रार दिली होती की त्यांच्या मुली ला खूप त्रास देणयात येत आहे व मारहाण करणयात येत आहे आणि तीचे जीवाचा बरवाईट ही होऊ शकते तरी तीला न्याय मिळूण देणया करीता नारी शक्ति सेवा फाउंडेशन ने या तक्राराची गंभीरतेने दखल घेऊण नारी शक्ति सेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा कु.सुमय्या अली व ईतर पदाधिकारीयांनी खदान पुलिस स्टेशन गाठुण पोलीसांची मदतीने एका आईवडीलांची त्यांची मुली सोबत भेट करूण दीली या प्रकारे दोन परीवारातला घरगुती वाद मीटवणयात यश आले आईवडील आपली मुलीला भेटल्या बरोबर खूप आनंदीत झाले या सर्व प्रकरणात अकोला खदान पुलिस स्टेशनचे ठानेदार सीरीरंग सनस यांनी मोलाचे सहकार्य केले या वेळी नारी शक्ति सेवा फाउंडेशन चे पदाधिकारी नारी शक्ति गंगा ताई, शिवाल ताई, चित्रा ताई व आदि पदाधिकारी उपस्थित होते
Users Today : 25