सोबतच सज्जन खाटीक यांची जयंती साजरी, हितेश कुमार टीलावत तेल्हारा हिवरखेड विकास मैदानातील आईकुसुमाई भाजी भंडार समोर हिंदू खाटीक समाजाचे प्रेणास्थान असलेले श्री संत उपासराव महाराज यांची पुण्यतिथी तर संत सज्जन खाटीक यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्तिक प्रबोधनीला शु,११ या दिनी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते, महाराज हे श्री विठ्ठल रुखमाई यांचे निसिम भक्त होते, त्यांनी कार्तिक एकादशीला विठ्ठल रुखमाई चरणी आज्ञा घेतली असल्याचे सांगितले जाते,तर संत सज्जन खाटीक हे भगवान} विष्णूच्या दिलेल्या ,एकाच दंगडाने त्याच्या मेहनती व्यवयसाय मध्ये मोजमाप करत असत, हे थोर संत हिंदू खाटीक समाजाला प्रेणास्थान लाभले या दोन्ही महान संतांची जयंती पुण्यतिथी ,कार्तिक प्रबोधनीला साजरी केली जाते, हिवरखेड मध्ये सुद्धा हिंदू खाटीक बांधवानी पुण्यतिथी साजरी केली, यावेळी हिंदू खाटीक समाजासह पंचक्रोशातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली ,यावेळी उपस्थित वासुदेव वाघ, रमेश कवळकार, चितांमण खिरोडकार, सुभाष कवळकार, हरिदास कवळकार, रतन हिवराळे, भगवान खिरोडकार, गजानन कवळकार, वासुदेव कवळकार, गजानन राठोड, संदीप कवळककार, विराज खिरोडकार, भारत अढाऊ, विकास कवळकार, बळीराम भोपळे,प्रदीप खिरोडकर, गणेश पानझाळे, आधी समाज बांधव उपस्थित होते,तर आईकुसुमाई सेवा समिती आणि अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनाच्या वतीने यावेळी ,गोळ प्रसादाचे वितरण करण्यात आले
Users Today : 25