लखन इंगळे व त्यांच्या पुर्ण टीम ने केले वानाराचे पुर्ण रीती रिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार प्रतिनिधी विशाल गवई अकोटअंजनगाव रोड आकोट येथे भर धाव ट्रक च्या अपघातात वानराचे जागीच दुर्देवी मृत्यू झाला. हे माहित सर्वांच्या परिचित नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे व त्यांच्या टीम ला माहिती होताच सोबत मित्र मंडळी यांनी घटना स्थळी धाव घेऊन वानराला रोडवरून उचलून खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्यात आला सोबत प्रवीण वाळके योगेश दवंडे नितीन तेलगोटे गोपाल वाळके सागर लाडोळे आकाश बुंदेले मनिष पटेल ऋषीं पटेल मनोज राऊत विक्रांत भगताय पवन राऊत विठ्ठल दांडगे रामेश्वर दाभाडे राजकुमार दांडगे सर्वांनी रितिरिवाजा प्रमाणे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली
Users Today : 28