सुवर्णपदक विजेता शेख कौसर चा भर जहागीर येथे सत्कार..!!

Khozmaster
2 Min Read

दिपक मापारी, रिसोड किग्रीस्तान येथे झालेल्या नवव्या जागतिक स्ट्रेथलिफ्टिंग आणि इनलाइन बेंच प्रेस चॅम्पियनशिप खेळामध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या शेख अवसर शेख फतूचा मायदेशी परतल्यानंतर सत्कार करण्यात आला सुवर्णपदक मिळवून देण्याचा बहुमान मिळवल्याने रिसोडवास्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे मूळचे रिसोड तालुक्यातील सवड येथील राहणारे व्यवसायाने दुचाकी मेकॅनिकल असलेले सुवर्णपदक पटकावले त्यामुळे रिसोड तालुक्यात शेख कौसर यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे..या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पि.के चोपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भगवान देवकर सर (लेखक) संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद पाटील खडसे उपसरपंच महादेव शिरसागर, नंदू मामा महाजन, माधवराव काळदाते,रामकिसन पाटील चोपडे ,फुके, मदनलाल मालपाणी,भगवान चोपडे वया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेवराव श्री सागर यांनी केले तर आभार प्रदर्शन चोपडे यांनी मांनले व समस्त भर जागीर वसी यावेळी प्राध्यापक देवकर सरांनी सुवर्णपथक विजेते शेख कौसर यांच्या बद्दल सोयीस्कर माहिती दिली व त्यांना प्रदेशाचे पूर्ण मार्गदर्शन सुद्धा केले असे मत देवकर सर यांनी व्यक्त केले तसेच विनोद पाटील खडसे यांनी असे मत व्यक्त केले की ग्रामीण भागातील नवीन पिढीने जसे की शेख कौसर यांनी खूप नाजूक परिस्थिती मधून आपले ध्येय गाठून आपल्या माय भूमी व रिसोड तालुका वाशिम जिल्हा महाराष्ट्र व भारताचे नाव खूप मोठे केले या स्पर्धेमध्ये 114 देशाचे खेळाडूंनी भाग घेतला होता यामध्ये शेख कौसर यांनी आपल्या देशाचे नाव 114 देशांमध्ये झटकवले हा ग्रामीण भागाच्या एका कष्टकरी मुलाचा विजय आहे त्यामुळे आपण सुद्धा जे काही आपल्याला जमेल त्याची आपण मेहनत आणि जिद्दीच्या भरोशावर यश गाठावे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव शिरसागर, यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी चोपडे सर, यांनी केले..

 

0 9 3 7 2 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *