बुलढाणा शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कारंजा चौक तसेच व्यास पार्क सौंदर्यकरणं करणे ९४ लक्ष रु किंमतिच्या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा आज दिनांक – ०८/११/ २०२२ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते संपन्न झाला*,यावेळी व्यासपीठावर बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा मा. श्री राध्येशामजी चांडक,युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,श्री गोकुलजी शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपुत,शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड,शिवसेना महिला शहरप्रमुख वैशालीताई ठाकरे,भाजपा शहरप्रमुख सिद्धार्थ शर्मा सन्मानीय नगरसेवक श्री आशिष जाधव, दीपक सोनुने, उमेश कापुरे, मोहन पऱ्हाड, गोविंदा खुमकर,यांच्यासह सचिन गायकवाड, कमेलशजी कोठारी,अशोक व्यास,रवी भगत, दीपक जोशी, सुधीर भालेराव, निखिल शर्मा, राजेंद्र कायस्थ, विजय बाफना, अतुल लाहोटी,गोटू शर्मा,विजय कल्याणकर, संजय पंडितकर, श्रीकृष्णा शिंदे, सोहम झाल्टे,तसेच कारंजा चौक दुर्गा उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी,शिवसेना युवासेना, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी उपस्थित होते….!
Users Today : 25