आकोला नगरातील राजेश्वर मंदिरात ग्रहनकाळतं सुंदरकांड पठण कार्यक्रम संपन्न झाला.

Khozmaster
0 Min Read

आकोला नगरातील राजेश्वर मंदिरात ग्रहनकाळतं सुंदरकांड पठण कार्यक्रम संपन्न झाला. अकोल्यातील प्रसिद्ध भजन गायक श्री शामसुंदर जी शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरहू सुंदर कांड पठण केले. यावेळी शेकडोच्या संखेत भक्त गण उपस्थित होते.

छाया रितेश टीलावत

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *