बुलढाणा नवनिर्वाचित भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा महिलांच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या सौ.चित्राताई वाघ यांनी भाजपा जनसेवा कार्यालय बुलढाणा येथे सदिच्छा भेट दिली यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री बुलढाणा मा.योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या नेतृत्वात भाजपा शहराध्यक्ष बुलढाणा सिध्दार्थभैय्या शर्मा यांच्या अध्यक्षतेत त्यांचे भाजपा बुलढाणा शहर मंडळातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोदजी वाघ,माजी आमदार विजयराजजी शिंदे,भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ.विजयाताई राठी,भाजपा तालुकध्यक्ष मोताळा यशवंतरावजी पाटील,भाजपा शहराध्यक्ष मोताळा गजाननजी मातळे,भाजपा तालुका सरचिटणीस राजेश्वरजी ऊबरांडे, भाजपा जिल्हा सचिव बाबासाहेब वरणगावंकर,पंजाबरावजी इलग, भाजपा शहर सरचिटणीस बाळासाहेब गिर्हे,आशीषजी व्यवहारे, भाजपा शहर उपाध्यक्ष हर्षलजी जोशी,नितीनजी बेंडवाल,पंडितरावजी सपकाळ,सचिनजी टेम्भिकर,प्रितेशजी बेदमुथा,सचिनजी जोशी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सम्पर्क प्रमुख पदमनाथजी बाहेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनायकजी भाग्यवंत, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहमजी झाल्टे,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस गौरवजी राठोड,भाजपा अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष आसिफ भाई,नितीनजी दासर,प्रदीपजी सोनटक्के,भाजपा सोशल मीडिया प्रमुख तेजस भंडारी,अक्षयजी छाजेड,श्रीकृष्ण मख,यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 24