महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय-सचिव मा. विद्याधर महाले बहुजन साहित्य संमेलन- २०२२ चे प्रमुख अतिथी…..!

Khozmaster
1 Min Read
प्रतिनीधी रवि मगर-
चिखली: प्रस्थापितांबरोबरंच तळागाळातील नवोदित साहित्यिक कलावंतांनाही हक्काचे विचार पीठ ऊपलब्ध करून देणाऱ्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित दि. २०-११-२०२२ च्या बहुजन साहित्य-संमेलन-२०२२- चे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सचिव मा. विद्याधर महाले यांनी, ब. सा. संघाचे वतीने सन्मानाने दिलेले निमंत्रण-पत्र सादर स्विकारले असून संमेलनास आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, सचिव मनोहर पवार तथा सल्लागार अशोक अग्रवाल यांना दिले.
0 9 4 6 7 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *