सुक्ष्म सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करावे

Khozmaster
0 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण
नंदुरबार
नंदुरबार : कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतंर्गत प्रति थेब अधिक पिक सन 2022-2023 अंतर्गत सुक्ष्म सिंचन घटकाकरिता  नविन विहिर बांधकाम, बिरसामुंडा कृषि क्रांती योजना, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *