लोकशाही दिनी विविध विभागाचे 38 प्रकरणे प्राप्त अकोला – जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षस्थानी करण्यात आला. यावेळी विविध विभागाचे एकूण 38 प्रकरणे प्राप्त झाले. तक्रारदारांचे समस्या जाणून घेतल्या आणि प्राप्त प्रकरणाचे तातडीने निराकरण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे आदि उपस्थित होते.

Khozmaster
0 Min Read

अकोला – जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी  कार्यालयातील  लोकशाही  सभागृहात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षस्थानी  करण्यात आला. यावेळी विविध विभागाचे एकूण 38 प्रकरणे प्राप्त झाले. तक्रारदारांचे समस्या जाणून घेतल्या आणि प्राप्त प्रकरणाचे तातडीने निराकरण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे आदि उपस्थित होते. 

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *