राष्ट्रवादी काँग्रेस महिला यांचे उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन प्रतिनिधी विशाल गवई अकोट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांच्यावरील केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार तथा आमच्या नेत्या संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या एका जबाबदार मंत्र्यांनी जे त्यांच्या पदाला न शोधणाऱ्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केले हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. या मंत्र्याने फक्त आ. सुप्रिया ताईंचा अपमान केला नाही , तर राज्यातील महिला शक्तींचा अपमान केला आहे. करिता राष्ट्रवादी काँग्रेस महिला आज उपविभागीय कार्यालय अकोट येथे सदर निवेदन देण्यात आले की या बेजबाबदार आणि बेतल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. जिल्हा अध्यक्षा जयश्रीताई नवलकार, श्रीमती आशाताई मिरगे प्रदेश निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात व सौ शारदाताई कैलास थोटे महिला तालुकाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. या वेळी डि .के .मर्दाने. जिल्हा सचिव, वृंदाताई मंगळे म.जिल्हा उपाध्यक्ष, आशाताई गावंडे जिल्हा उपाध्यक्ष चारुलता ताई थेटे अकोट शहराध्यक्षा, नागेश भाऊ आग्रे तालुका सचिव, कैलास थोटे तालुका महासचिव, हरीदास दहीभात व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी विशाल गवई अकोट 
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांच्यावरील केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार तथा आमच्या नेत्या संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या एका जबाबदार मंत्र्यांनी जे त्यांच्या पदाला न शोधणाऱ्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केले हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.
या मंत्र्याने फक्त आ. सुप्रिया ताईंचा अपमान केला नाही , तर राज्यातील महिला शक्तींचा अपमान केला आहे. करिता राष्ट्रवादी काँग्रेस महिला आज उपविभागीय कार्यालय अकोट येथे सदर निवेदन देण्यात आले की या बेजबाबदार आणि बेतल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा.
जिल्हा अध्यक्षा जयश्रीताई नवलकार, श्रीमती आशाताई मिरगे प्रदेश निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात व सौ शारदाताई कैलास थोटे महिला तालुकाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
या वेळी डि .के .मर्दाने. जिल्हा सचिव, वृंदाताई मंगळे म.जिल्हा उपाध्यक्ष, आशाताई गावंडे जिल्हा उपाध्यक्ष चारुलता ताई थेटे अकोट शहराध्यक्षा, नागेश भाऊ आग्रे तालुका सचिव, कैलास थोटे तालुका महासचिव, हरीदास दहीभात व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *