देऊळगाव राजा। – तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चा वतीने पक्ष संघटनात्मक दुष्टिने त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या निर्देशनाने शेगांव येथील भारत जोडो यात्रा नियंत्रण कक्षात झालेल्या बैठकीत गजानन तिडके यांची नियुक्ती बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.राहुल भाऊ बोंद्रे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मनोज कायंदे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तेजेन्द्र सिंह च़ौहाण त्यांना नियुक्ती पत्र दिले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पदधिकारी शाम भाऊ उमाळकर,संजय राठोड,लक्ष्मण भुमरे, ज्ञानेश्वर पाटील,सौ स्वाती ताई वाकेकर,रामविजय बुरूंगले,प्रा.दिलीप सानप सर,गणेश सरोदे,नझिम भाई,महादेव सोसे आदी उपस्थत होते..
Users Today : 25